लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
कुलभूषण जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली - Marathi News | Kulbhushan Jadhav under immense mental pressure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली

राजनैतिक संपर्कानंतर भारताचे मत ...

भारताचा पाकिस्तानवर आरोप; कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी टाकला दबाव - Marathi News | Kulbhushan appeared to be under extreme pressure to parrot a false narrative | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताचा पाकिस्तानवर आरोप; कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी टाकला दबाव

या दोन तासांच्या भेटीनंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केला की कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे.  ...

भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली चर्चा   - Marathi News | Deputy High Commissioner of India interacted with Kulbhushan for 2 hours in pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली चर्चा  

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचा निर्णय घेतला. ...

कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दुतावासाची मदत - Marathi News | pakistan ready to provide consular access to kulbhushan jadhav | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दुतावासाची मदत

कुलभूषण जाधव यांना सोमवारी भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. ...

कुलभूषण जाधव उद्या भारतीय वकिलाती अधिकाऱ्यांना भेटणार  - Marathi News | Consuler access will provide tomorrow to Kulbhushan jadhav in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव उद्या भारतीय वकिलाती अधिकाऱ्यांना भेटणार 

भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी उद्या भेट देणार असल्याची माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.  ...

कुलभूषण जाधवप्रकरणी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात लढा देण्याची शक्यता  - Marathi News |  India may again can go to international court for Kulbhushan Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधवप्रकरणी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात लढा देण्याची शक्यता 

अट पाकिस्तानने घातल्याने तो प्रस्ताव भारताने धुडकावून लावला होता. ...

कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला - Marathi News | Kulbhushan Jadhav's contact with the embassy was delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकलेली नाही. ...

कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या - Marathi News | Let Kulbhushan Jadhav communicate without interruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या

पाकिस्तानच्या संपर्काच्या प्रस्तावावर भारताची भूमिका ...