शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव आज भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना उद्या काऊन्सिलर अ‍ॅक्सेस मिळणार; पाकिस्तान नरमला

राष्ट्रीय : कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट; म्हणाल्या...  

संपादकीय : कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत

संपादकीय : जाधव यांची सुटका करा, ही भारताची मागणी अतिशयोक्तीपूर्ण

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

आंतरराष्ट्रीय : 'कुलभूषण निर्दोष नाही', पंतप्रधान इम्रान खानचा भारताला इशारा