लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला - Marathi News | kulbhushan jadhav case India Cited Before Icj Mumbai Attack Terrorist Kasab Get Legal Help In Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी ...

Kulbhushan Jadhav: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही तर... - Marathi News | Kulbhushan Jadhav: Pakistan does not agree to international court decision then | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही तर...

कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करणं बंधनकारक नाही. ...

Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल! - Marathi News | kulbhushan jadhav case pakistan spent crores on lawyer harish salve india spent only one rupee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल!

कुलभूषण जाधव यांना हेर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडून कोट्यवधी रुपये खर्च ...

आमचाच मोठा विजय म्हणणाऱ्या पाकिस्तानला गिरिराज सिंह यांनी फटकारले - Marathi News | giriraj singh trolls pakistan for claiming big win in kulbhushan jadhav case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचाच मोठा विजय म्हणणाऱ्या पाकिस्तानला गिरिराज सिंह यांनी फटकारले

भाजपाचे खासदार गिरीराज सिंह यांनी पाकिस्तानला ट्विटच्या माध्यमातून फटकारले आहे. ...

कुलभूषण यांची फाशी तूर्त टळली; असा आहे घटनाक्रम - Marathi News | Kulbhushan Jadhav's execution put on hold, India granted consular access by ICJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण यांची फाशी तूर्त टळली; असा आहे घटनाक्रम

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला. ...

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय - Marathi News | India's big victory over the hanging stay of Kulbhushan Jadhav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. ...

Kulbhushan Jadhav :  भारताला विजय मिळाला असला तरी… - Marathi News | Kulbhushan Jadhav: Even though India has won in case of kulbhushan jadhav verdict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Kulbhushan Jadhav :  भारताला विजय मिळाला असला तरी…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाकडे पाहिले तर त्यातील दोन वैशिष्ट्ये ठळकपणे नजरेत भरतात. ...

Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या... - Marathi News | kulbhushan Jadhav icj verdict Harish Salve Charged only Rs 1 As Fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या...

हरिश साळवेंनी घेतलेल्या मानधनाची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली होती ...