शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

राष्ट्रीय : Kulbhushan Jadhav: ICJचा 'पंच'नामा... भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत करणारे पाच ठळक मुद्दे

आंतरराष्ट्रीय : Great Victory... कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश

आंतरराष्ट्रीय : भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल

राष्ट्रीय : Big Breaking! मोठा विजय; कुलभूषण प्रकरणात भारताच्या बाजूनं निकाल

आंतरराष्ट्रीय : Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय 

राष्ट्रीय : Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलैला

क्राइम : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता 

क्राइम : पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली

राष्ट्रीय : Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम'