शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

राष्ट्रीय : 'ISI ने केलं कुलभूषण जाधवांचं अपहरण, मुल्ला उमरला दिले कोट्यवधी रुपये'; बलूच नेत्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने, चप्पल चोरल्याच्या दिल्या घोषणा

आंतरराष्ट्रीय : ‘चप्पल चोर पाकिस्तान’, वॉशिंग्टनमध्ये जोरदार घोषणाबाजी 

राष्ट्रीय : नापाक ! कुलभूषण जाधवांवर पाकिस्तान दबाव टाकून बोलायला भाग पाडतोय - परराष्ट्र मंत्रालय   

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचा नालायकपणा, कुलभूषण जाधव यांचा भारतावर आरोप करणारा व्हिडीओ केला रिलीज

सातारा : पाकिस्तानी मग्रुरीचा मेढ्यात निषेध -मनसेचा मोर्चा : जावळी तालुक्याचे भूमिपुत्र असणाऱ्या कुलभूषण जाधव कुटुंबीयांच्या अपमानप्रकरणी निवेदन

आंतरराष्ट्रीय : भारताचे आरोप पाकने फेटाळले

राष्ट्रीय : कुलभूषणच्या आई, पत्नीला पाकने दिली विधवेची वागणूक

अहिल्यानगर : शिर्डीतुन पाकीस्तानी दुतावासाला जुन्या चपलांची भेट