रुषदने हिप हिप हुर्रे या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये तसेच मोहोब्बते सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण आजही त्याची ओळख ही राघव म्हणूनच आहे. ...
कोणत्याही कलाकाराच्या जीवनात त्याच्या चाहत्यांचे स्थान फार महत्त्वाचे असते आणि काही चाहते हे कलाकारांच्या जीवनावर कायमचा ठसाही उमटवून जातात. अशाच एका एलिझाबेथ नावाच्या वृद्ध महिला चाहतीच्या इच्छेने कुल्फीच्या (आकृती शर्मा) डोळ्यांत अश्रू आणले. ...
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेतील एका प्रोमोमध्ये प्रेक्षकांना महान गायक सुखविंदर सिंगला पाहायला मिळणार आहे. त्याने नुकतेच या मालिकेसाठी चित्रीकरण केले. या मालिकेसाठी चित्रीकरण करण्याचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. ...
विशाल आदित्य सिंह आपणास चंद्रगुप्त मौर्य, ससुराल सिमर का, टाइम मशिन, चंद्रकांता आदी शोजमध्ये दिसला आहे. आजपर्यंत विविधांगी भूमिका साकरल्यानंतर तो सध्या ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मध्ये बघावयास मिळत आहे. ...
स्वत: लोकप्रिय गायकाची भूमिका साकारणाऱ्या मोहित मलिकने यावेळी सुखविंदर सिंगकडून गाताना कशा तऱ्हेने हावभाव केले पाहिजेत, देहबोली कशी असली पाहिजे याच्या काही टिप्स घेतल्या. ...