Kumar Sanu Opens Up On Not Receiving National Awards Yet: विशेष म्हणजे आतापर्यंत कुमार सानू यांनी 14000 हून अधिक गाणे गायली आहेत. कुमार सानू यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ...
रसिकांचे प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.आणि कोणतीही अपेक्षा नसतानाही मला पद्मश्री मिळाला.अजिबात वाटले नव्हते. आयुष्यात कधी पद्मश्री मिळेल याचा विचारही केला नव्हता. ...
कुमार सानू यांना मुलाच्या या वक्तव्याचं फार वाईट वाटलं आहे. ते म्हणाले की, आशिकी बंगला ते महेश भट्ट यांना भेटवण्यापर्यंत मी जानसाठी खूप काही केलं आहे. ...
शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे. ...