माेदींनी समाजवाद्यांवर केलेल्या टीकेवर माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया समाजवादी विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली. ...
संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. ...
सत्याग्रह हे एक युद्धशास्त्र आहे. त्यात यश निश्चित मिळते. पण आता हे शास्त्र मागे पडते आहे. सत्याग्रह हे के वळ परकीयांच्या सत्तेसाठी असून, स्वकीयांच्या सत्तेसाठी नाही, असा सोयीस्कर अर्थही अनेक जण घेत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ...
उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सरकारकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, अखलाकची हत्या अशा घटना संविधानाला आणि लोकशाहीला मारक आहेत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ...
मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते. ...