लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या - Marathi News | Clash at Maha Kumbh Mela meeting in Prayagraj; Saints kicked each other, come injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

बैठकीत काही साधूंना जागा मिळाली नाही. यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या! - Marathi News | Kumbh mela 2025: Maha Kumbh Mela to be held in Prayagraj in coming time; But when? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!

Kumbh Mela 2025: कुंभमेळा हा मोठा धार्मिक मेळा मानला जातो, त्यासाठी लाखो भाविक आमंत्रण न देताही ठरलेल्या वेळी ठरलेले ठिकाण गाठतात; त्याबद्दल जाणून घेऊ.  ...

प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय - Marathi News | Maha Kumbh Mela 2025 : Ban on sale of meat and liquor during Maha Kumbh in Prayagraj, Chief Minister Yogi's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

Maha Kumbh Mela 2025 : पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आढावा बैठक घेतली. ...

सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात - Marathi News | Nashik's Kumbh Mela is estimated to cost 11 thousand crores, Works in final stage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात

विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला. ...

कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार - Marathi News | Separate plan of 43 departments of Municipal Corporation prepared for Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. ...

सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण - Marathi News | presentation of simhastha kumbh mela plan today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

खातेप्रमुखांनी त्यावर काम करुन अंतिम आराखडा तयार केला आहे. ...

सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश - Marathi News | order to re submit the plan for 2027 kumbh mela at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर - Marathi News | Trimbakeshwar Kumbh Mela dates announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर

सिंहस्थ ध्वजपर्व व शाही स्नानाच्या तारखा पंचांगासह महंत हरीगिरीजी महाराज यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आल्या. ...