लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य - Marathi News | facet check Letter From Ajit Doval Praising Kumbh Efforts Fake Say Officials | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य

अजित डोवालांनी उत्तराखंडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केल्याचा दावा ...

Coronavirus: उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या दहापट कोरोना रुग्ण; कुंभमेळ्यामुळे 17 दिवसांत रुग्ण 551 टक्के - Marathi News | Uttar Pradesh has ten times more corona patient than Maharashtra; 551 per cent of patients in 17 days due to kubhmela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या दहापट कोरोना रुग्ण; कुंभमेळ्यामुळे 17 दिवसांत रुग्ण 551 टक्के

Coronavirus महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 haridwar kumbh 19 corona infected devotees flee the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  ...

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह - Marathi News | amit shah says appropriate behaviour of corona can not happen in kumbh and ramzan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

corona: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. ...

केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स" - Marathi News | coronavirus cases in delhi last 24 hours kumbh returnees 14 days quarantine mandatory delhi live news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स"

Coronavirus Updates : दिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ, DDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश ...

CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त - Marathi News | PM Narendra modi's appeal and Kumbh Mela ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

आता केवळ प्रतीकात्मक उत्सव ...

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण - Marathi News | kumbh mela 78 cases of corona reported in one day in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये ७८ जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असून, निरंजन आखाड्यातील २२ संतांचा यात समावेश आहे. ...

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर - Marathi News | mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

kumbh mela: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...