लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुणाल कपूर

कुणाल कपूर

Kunal kapoor, Latest Marathi News

पुऱ्या लाटताना तुम्ही पुरीला तेल लावता की पीठ? बघा यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं - Marathi News | Oil or floor what should we apply while making poori? How to make poori that does not soak more oil? Perfect recipe for poori  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुऱ्या लाटताना तुम्ही पुरीला तेल लावता की पीठ? बघा यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं

Perfect Recipe For Making Poori: तुम्ही नेमकं काय करता पुऱ्या लाटताना? बघा तुम्ही करता ते चुकीचं की बरोबर.....(Oil or floor- what should we apply while making poori?) ...

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत - Marathi News | Celebrity Chef Kunal Kapur will cook veg khichada for the First Ladies at the G-20 Summit with authentic Indian flavors in Delhi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

Kunal Kapur Will Cook Veg Khichada At The G-20 Summit in Delhi: दिल्ली येथे सध्या तीन दिवसीय G 20 परिषद सुरू असून परिषदेसाठी येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व्हेज खिचडा करणार आहे. ...

बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक - Marathi News | How to make perfect biryani? When to off the gas while making biryani, cooking tips by Kunal Kapur | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक

Cooking Tips By Kunal Kapur: कुकरचं झाकण उघडून न बघताही बिर्याणीचा व्यवस्थित अंदाज घेता येईल. बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांचा हा खास उपाय...(How to make perfect biryani? ) ...

निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद - Marathi News | How to pour oil in bottle without spilling? Special trick shared by Kunal Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

Kitchen Tips For Pouring Oil In Bottle: हा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. त्यामुळेच आता निमुळत्या तोंडाच्या बाटलीमध्ये तेल किंवा पाणी कसं ओतावं, याचा छानसा उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितला आहे. ...

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात ‘पहाडी रायता’ रेसिपी, करायला एकदम सोपी- चव चटकदार - Marathi News | Pahadi Raita recipe by celebrity chef Kunal Kapur, How to make Pahadi Raita? Cucumber- Curd Raita, Traditional recipe of raita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात ‘पहाडी रायता’ रेसिपी, करायला एकदम सोपी- चव चटकदार

How to Make Pahadi Raita: सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली पहाडी रायता ही चटपटीत चवदार रेसिपी (Pahadi Raita recipe by celebrity chef Kunal Kapur) एकदा करून बघा.... जेवणात रंगत येईल. ...

उडदाच्या पापडाचा डोसा? डोसा खाण्याची इच्छा झाली तर ५ मिनिटांत करा हा कुरकुरीत डोसा - Marathi News | Urad Papad Dosa | Dosa Recipe | Indian Food | Chef Kunal Kapur Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उडदाच्या पापडाचा डोसा? डोसा खाण्याची इच्छा झाली तर ५ मिनिटांत करा हा कुरकुरीत डोसा

Urad Papad Dosa | Dosa Recipe | Indian Food | Chef Kunal Kapur Recipe डोसे आवडतात पण त्यासाठी बरीच तयारी करावी लागते, मात्र उडीद पापडाच्या डोशाची ही भन्नाट रेसिपी पाहा, खा मस्त डोसा.. ...

खाऊन बघा भोपळ्याचं चमचमीत भरीत! भाकरीसोबत खाण्याची तर मजाच न्यारी, पाहा सोपी- चवदार रेसिपी  - Marathi News | Lauki ka bharta, Winter special recipe shared by celebrity chef Kunal Kapoor  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाऊन बघा भोपळ्याचं चमचमीत भरीत! भाकरीसोबत खाण्याची तर मजाच न्यारी, पाहा सोपी- चवदार रेसिपी 

How to make Lauki ka Bharta: वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो. आता त्याच्यासारखंच चवदार होणारं हे दुधी भोपळ्याचं भरीत करून बघा.. कुणाल कपूर ( chef Kunal Kapoor) यांची ही स्पेशल रेसिपी. ...

परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल - Marathi News | Celebrity chef Kunal Kapoor shared recipe for perfect weight loss drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी एक खास रेसिपी (recipe) नुकतीच शेअर केली आहे.. करून बघा हा प्रयोग ...