पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विविध मान्यवरांसह वार्तालापाचे अायाेजन करण्यात येते. यावेळी शहर व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिक बजावणाऱ्या तीन सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. त्यांनी शहराच्या व जिल्ह्याच्या एकूण विकासाचा अाढावा ...
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले. ...
‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...
आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...
चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. ...