स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या ३०० सायकली विशेष क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत तर महापालिकेच्या तब्बल ३ हजार सायकली एकाच वेळेस तेही संपूर्ण शहरात रस्त्यावर येणार आहेत. ...
महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे.कंपनीकडून मिळत असलेल्या या झटक्यामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ...
चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. ...