कुशल पंजाबी - टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, अंदाज, सलाम-ए-इश्क अशा अनेक शोमध्ये काम केले. 26 डिसेंबर 2019 रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.‘इश्क में मरजावां’ ही त्याची अखेरची मालिका ठरली. काही चित्रपटांतही त्याने काम केले. Read More
अभिनेता कुशल पंजाबीने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी कुशलवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुस-या दिवशी शोकसभा आयोजित करण्यात आली. ...