एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. Read More
संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य ...
नाशिक : येथील मूळ रहिवासी व इंग्लंडस्थित उद्योगपती, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लीलाधर मुरलीधर पाटील (७५)यांचे इंग्लंड येथील वर्कशॉप या सिटीत राहत्या घरी सोमवारी(दि.२९) निधन झाले. ...
शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला ...
नाशिक : जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) काव्य संमेलन रंगले. मराठी भाषेच्य गौरवाबरोबरच लेक वाचवण्यासारख्या सामाजिक विषयांचाही या निमत्ताने जागर करण्यात आला. ...
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आ ...
कोणाच्या निषेधासाठी नव्हे तर पुस्तकांसारख्या सर्वोत्तम मित्राच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या अनोख्या ‘बुक मार्च’ने रविवारी सकाळी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांग ...