एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. Read More
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पदभार स्वीकारला. प्रतिष्ठानचे कार्य अधिकाधिक व्यापक करीत त्याच्या कार्यकक्षा रुंदावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यात विविध भाषांचे मराठीशी आदान-प्रदान व्हावे ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी न्या. चपळगावकर यांना सूत्रे प्रदान करीत त्यांच्या कार्यका ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला. ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २३) जागतिक ग्रंथ दिनानिमित्त १५ ग्रंथपेट्या लंडन येथे रवाना झाल्याचे या उपक्रमाचे विनायक रानडे यांनी सांगितले. ...
भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे. ...
आज सत्योत्तर युग आहे. सत्यानंतर येते ते असत्यच. कवी, लेखकांनी सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आनंदाची गाणी तर आपण गातच राहातो; पण विपरित काळात काळोखाचीही गाणी गायली पाहिजे. ...