शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुसुमाग्रज

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

नाशिक : नाशकातून लंडनला ग्रंथपेट्या रवाना

नाशिक : ‘भाषा मरता देशही मरतो...’

नाशिक : चित्रपट लेखक व दिग्दर्शक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक : सरकारे कोणतीही असोत, लेखकांनो व्यक्त व्हा! : वसंत आबाजी डहाके

नाशिक : तात्यासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत :  वसंत डहाके

नाशिक : वसंत डहाके : तरूणाईने निसंकोचपणे मराठी शब्दांचा वापर करावा

नाशिक : ‘जनस्थान’ पुरस्काराचा आज वितरण सोहळा

नाशिक : वसंत आबाजी डहाके यांना यंदाचा ‘जनस्थान’

महाराष्ट्र : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज हास्य क्लबचा वर्धापनदिन साजरा