लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

Kusumagraj, Latest Marathi News

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला - Marathi News | Suhas shirwalkar and reader letters coming soon in ‘ priya sushin’ book. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला

सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले. ...

...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर - Marathi News | ... So, the best literature from journalism: Girish Kuber | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. ...

आज जाने की जिद ना करो.... - Marathi News | Do not insist on going today .... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज जाने की जिद ना करो....

रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा आणि सादर होणाºया एकाहून एक सरस मधुर हिंदी गजल गाण्यांची मेजवानी यामुळे रसिक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गजल के साज उठाओ’ कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.५) सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ही मैफल रंगली. ...

अंध मुलींनी केले कवितांचे वाचन - Marathi News | Blind poems of blind girls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध मुलींनी केले कवितांचे वाचन

: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले. ...