लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

आडसाली ऊस गाळपास प्राधान्य देत सोमेश्वर कारखाना करणार तेरा लाख टन गाळप - Marathi News | The Someshwar sugar factory will produce thirteen lakh tones of sugarcane crushing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आडसाली ऊस गाळपास प्राधान्य देत सोमेश्वर कारखाना करणार तेरा लाख टन गाळप

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या Someshwar Sahakari Sakhar Karkhana ६३ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (दि. १४) ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. ...

Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Season Maharashtra : When will sugarcane season start this year? what sugar commissioner is saying read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर

दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...

Ustod Kamgar : ऊसतोड कामगारांनो बिबट्या पासून बचावासाठी अशी घ्या काळजी - Marathi News | Ustod Kamgar : Sugarcane workers, take care to protect yourself from leopards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar : ऊसतोड कामगारांनो बिबट्या पासून बचावासाठी अशी घ्या काळजी

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. ...

Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर - Marathi News | Ustod Kamgar : Thousands of sugarcane workers on their way to western Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. ...

Galap Hangam : ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह - Marathi News | Galap Hangam : Sugarcane cutting laborers are trapped before the season starts on time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Galap Hangam : ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह

दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...

कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले - Marathi News | Delivery of kitchen sets to workers stuck; Registration and renewal also stopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले

आचारसंहितेचा फटका : निवडणूक आटोपण्याची प्रतीक्षा ...

यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच - Marathi News | This year the sugarcane harvest will start soon the Diwali of the sugarcane workers is in sugarcane field this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...

राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner's order to start sugar factories in the state from this date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश

राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...