लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

आठवड्यात चार दिवस काम, ३ दिवस आराम? १ जुलैपासून देशात नवे कायदे?; पगारात बदल होणार - Marathi News | new labour law Work four days a week rest 3 days New laws in the country from July 1 Salary will change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यात चार दिवस काम, ३ दिवस आराम? १ जुलैपासून देशात नवे कायदे?; पगारात बदल होणार

जगभरात चार दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा प्रयोग यशस्वी होत असून, कर्मचारी खूश असल्याने कंपन्यांच्या उत्पादनामध्येही वाढ झाली आहे. ...

New labour law from July 1: १ जुलैपासून नवा कामगार कायदा! चार दिवस काम तीन दिवस आराम; पीएफ, पगार बदलणार - Marathi News | New labor law from July 1! Four days work three days week off; PF increase, salary will change see details: Report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून नवा कामगार कायदा! चार दिवस काम तीन दिवस आराम; पीएफ, पगार बदलणार

New labour law from July 1 possible: कर्मचारी, कामगारांच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. हे बदल ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार फायद्या, तोट्याचे असणार आहेत. ...

होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर, सांगा माझं काय चुकलं? अडकलेल्या वेतनासाठी कवितेतून मांडली व्यथा - Marathi News | labour from melghat urges government through poem for his pay which stuck in MGNREGA | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर, सांगा माझं काय चुकलं? अडकलेल्या वेतनासाठी कवितेतून मांडली व्यथा

आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय. ...

कोल्हापूरच्या MIDC मध्ये 123 बालमजूर, कामगार कल्याण विभागाने टाकली धाड - Marathi News | 132 child laborers raided by MIDC in Kolhapur shiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या MIDC मध्ये 123 बालमजूर, कामगार कल्याण विभागाने टाकली धाड

शिरोली एमआयडीसी मधील काही कंपनीत बाल मजूर काम करतात अशी माहिती अवनी या संस्थेला मिळाली होती ...

तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती - Marathi News | Struggle in labor and wildlife department over tendu leaf collection | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती

येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ...

New Wage Code : आता दर आठवड्याला मिळणार 3 दिवस सुट्टी, सरकारनं सांगितलं केव्हा लागू होणार नवा वेज कोड - Marathi News | Good news for employees Union Labour Minister Bhupendra yadav says draft rules by 90 percent states on 4 labour codes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता दर आठवड्याला मिळणार 3 दिवस सुट्टी, सरकारनं सांगितलं केव्हा लागू होणार नवा वेज कोड

महत्वाचे म्हणजे, देशातील 90 टक्के राज्यांनी लेबर कोडच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे... ...

कष्टाचं चीज झालं... बस स्टँडवर पाणी विकणारा अभिजीत बनला 'RTO' - Marathi News | Abhijeet becomes 'RTO' selling water at bus stand of solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कष्टाचं चीज झालं... बस स्टँडवर पाणी विकणारा अभिजीत बनला 'RTO'

दोन परीक्षा उत्तीर्ण: कपडे, बांगड्या विकून घरच्यांनी दिले शिक्षण ...

विश्वासघात! परप्रांतीय तरुणाने शेतमालकाची दुचाकी पळविली - Marathi News | Betrayal! A young man from a foreign country snatched a farmer's two-wheeler | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विश्वासघात! परप्रांतीय तरुणाने शेतमालकाची दुचाकी पळविली

शिरभावी येथील बाळासाहेब बंडगर यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील छोटू नावाचा परप्रांतीय तरुण कामास होता ...