लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार - Marathi News | One and a half lakh workers are unemployed in the industrial area of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार

वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना फटका ...

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार - Marathi News | Good news for registered construction workers; Another Rs 3,000 will be credited into account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार

राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना या निर्णयाचा फायदा मिळणार : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील ...

उपाशी मजुराच्या पोटात खुपसली दाभण - Marathi News | Stinging in the stomach of a hungry laborer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपाशी मजुराच्या पोटात खुपसली दाभण

कोरोना संसर्गाच्या प्रकोपात उपाशी असलेल्या मजूर युवकाच्या पोटात त्याच्या साथीदाराने दाभण खुपसून, त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना लकडगंज येथील जलाराम मंदिरातील आहे. ...

आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांचे आंदोलन - Marathi News | Movement of Ordnance Factory workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांचे आंदोलन

आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी सरकारच्या आयुध निर्माणी निगमिकरण निर्णयाविरोधात ८ रोजी देशव्यापी ‘आयुध निर्माणी बचाव दिवस’ साजरा केला ...

नागपुरात पोटदुखीला कंटाळून मजुराची आत्महत्या - Marathi News | Labor commits suicide in Nagpur due to stomach ache | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोटदुखीला कंटाळून मजुराची आत्महत्या

पोटदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार - Marathi News | Actor sonu sood will provide jobs to citizens collaborate with aepc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार

यापूर्वी सोनू सूदने 30 जुलैला आपल्या वाढदिवसानिमित्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. सोनू सूदने आता APEC नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ...

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे - Marathi News | Madhya pradesh shining luck of labour in panna found three diamond | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

मजूर आर्थिक पॅकेज घोटाळा प्रकरण; लोकायुक्तांसमोर दस्तऐवज सादर करण्यास खाते अपयशी - Marathi News | Labor package scam in Goa state Labor department failed to submit files to Lokayukta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मजूर आर्थिक पॅकेज घोटाळा प्रकरण; लोकायुक्तांसमोर दस्तऐवज सादर करण्यास खाते अपयशी

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणात मुख्य सचिव तसेच मजूर खात्याच्या सचिवांना नोटिसा बजावल्या होत्या. ...