लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

मजूर आर्थिक पॅकेज घोटाळा प्रकरण; लोकायुक्तांसमोर दस्तऐवज सादर करण्यास खाते अपयशी - Marathi News | Labor package scam in Goa state Labor department failed to submit files to Lokayukta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मजूर आर्थिक पॅकेज घोटाळा प्रकरण; लोकायुक्तांसमोर दस्तऐवज सादर करण्यास खाते अपयशी

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणात मुख्य सचिव तसेच मजूर खात्याच्या सचिवांना नोटिसा बजावल्या होत्या. ...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी - Marathi News | ITI students get employment opportunities; Demand for skilled manpower from companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी

लॉकडाऊनमध्ये दिलासा! २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली आहे. ...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग... - Marathi News | Uttar pradesh man save from poisonous snake in mirzapur | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

'नोंदणीकृत सुरक्षा रक्षक अन् माथाडी कामगारांनाही 50 लाखांचे विमा संरक्षण' - Marathi News | '50 lakh insurance cover for registered security guards and Mathadi workers' ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नोंदणीकृत सुरक्षा रक्षक अन् माथाडी कामगारांनाही 50 लाखांचे विमा संरक्षण'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...

मेट्रोचे २ हजार कामगार परराज्यातून परतले, कामाला मिळाली गती - Marathi News | Pune metro's 2000 workers of other states came once again on work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचे २ हजार कामगार परराज्यातून परतले, कामाला मिळाली गती

कोरोना टाळेबंदीने किमान तीन महिन्यांचा व मजूर गावी गेल्याने एक महिन्याचा अशा ४ महिन्यांचा वेळ विनाकाम गेला. ...

दहिगाव बोलका येथे महाराष्ट्र बँक कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Working with black ribbons of Maharashtra Bank employees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहिगाव बोलका येथे महाराष्ट्र बँक कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून कामकाज

महाराष्ट्र बँकेतील कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी (दि.१० जुलै) कामकाज सुरू ठेवले आहे. ...

राज्य सरकारकडून तोलाई प्रश्नाबाबत समितीच्या शिफारशींची लवकरच अंमलबजावणी: पणनमंत्री बाळासाहेब पाटील - Marathi News | That the recommendations of the committee will be implemented soon : Marketing Minister Balasaheb Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारकडून तोलाई प्रश्नाबाबत समितीच्या शिफारशींची लवकरच अंमलबजावणी: पणनमंत्री बाळासाहेब पाटील

कोरोना संसर्ग वाढीस लागलेला असताना राज्यातील हमाल, मापाडी, कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ...

मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना - Marathi News | In the district where Modi launched the employment scheme, the workers could not get jobs in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. ...