लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली - Marathi News | The passenger train stopped at a distance of 100 meters and the recurrence of Aurangabad accident was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली

मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ 'त्याची' पुनरावृत्ती टळली.. ...

घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार - Marathi News |  He was killed before reaching home; a worker was killed in a collision with an unknown vehicle. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार

मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. ...

उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना - Marathi News | 427 laborers from Uttar Pradesh sent to villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना

४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात  त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. ...

परप्रांतीय मजुरांसाठी " इकडे आड तिकडे विहीर" ; बारामतीत अडकले ३ हजार ५०० मजूर - Marathi News | Other states do not accept their states; 3,500 laborers stuck in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परप्रांतीय मजुरांसाठी " इकडे आड तिकडे विहीर" ; बारामतीत अडकले ३ हजार ५०० मजूर

परप्रांतीय मजुरांना त्यांची राज्ये स्वीकारेनात ...

तेलंगणा राज्यातील २२ मजूर वा-यावर; सात दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष       - Marathi News | 22 laborers in Telangana state; Neglected by the administration for seven days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तेलंगणा राज्यातील २२ मजूर वा-यावर; सात दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष      

केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे ...

'लॉकडाऊनमध्ये कामगारांचा जातोय बळी, केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज' - Marathi News | The central government and the state government need to pay attention to the loss of workers in the lockdown MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लॉकडाऊनमध्ये कामगारांचा जातोय बळी, केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज'

सिटूसह सर्व कामगार संघटनांची मागणी ..... ...

खामगावच्या निवारागृहात परप्रांतीय मजुरांना पोलिसाकडून मारहाण - Marathi News | Police beat up workers at Khamgaon shelter | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावच्या निवारागृहात परप्रांतीय मजुरांना पोलिसाकडून मारहाण

निवारा गृहातील ५१ परप्रांतीय मजुरांना शुक्रवारी उशीरा रात्री एका पोलिसाने जबर मारहाण केली. ...

बुलडाणा:  परराज्यातील ८३० मजुरांना प्रशासनाने पाठविले स्वगृही - Marathi News | Buldana: The administration sent 830 workers home | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा:  परराज्यातील ८३० मजुरांना प्रशासनाने पाठविले स्वगृही

उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकूण ८३० मजूर बुलडाणा जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. ...