लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

केरळमधील मजुरांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था - Marathi News | accommodation, dining arrangements for workers from Kerala | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केरळमधील मजुरांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था

उद्योग बंद झाल्याने मूळचे केरळ राज्यातील नागरिक असलेले मजूर बेरोजगार झाले आहेत. ...

कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान - Marathi News | Karnataka govt leaves for Rajasthan; २६०० Worker departure | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान

कर्नाटकमध्ये अडकलेल्या कामगारांना घेऊन कर्नाटक सरकारच्या ६५ एस.टी. बस राजस्थानकडे निघाल्या आहेत. या बस नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव (ता.कर्जत) येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी  साडेतीन वाजता थांबल्या होत्या. ...

साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा - Marathi News | Sir, solve the problem of our hunger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

वितभर पोटासाठी आणि पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस दारोदार भटकंती करतो. असेच काही नागरिक मध्यप्रदेश व कांपाटेंपा येथून आले व कुंभिटोला या संचारबंदीमुळे अडकले आहेत. मात्र आता हाताला काम नाही अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच ...

भोकरदनचे ३३८ नागरिक अडकले परराज्यात - Marathi News | 338 citizens of Bhokardan are trapped in other states | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनचे ३३८ नागरिक अडकले परराज्यात

भोकरदन तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यात तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले. ...

हैदराबादहून राजस्थानकडे ट्रकमधून जाणाऱ्या ७१ मजुरांना पकडले - Marathi News | 71 laborers traveling from Hyderabad to Rajasthan were caught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हैदराबादहून राजस्थानकडे ट्रकमधून जाणाऱ्या ७१ मजुरांना पकडले

मजुरांचा ट्रक पातुर तालुक्यातील चान्नी पोलिसांनी उमरा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पकडला. ...

जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला! - Marathi News | Katalpur laborer: 5 km journey; Village reached for fear of death; Even the kids couldn't help | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला!

अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.  ...

छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे - Marathi News | Two days of hungry laborer in Chhindwada : Return to their village by foot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे

छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले. ...

साहेब, घरी बसून कुटुंबाला जगवायचे तरी कसे - Marathi News | Sir, how to make a living for the family at home | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साहेब, घरी बसून कुटुंबाला जगवायचे तरी कसे

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. तुमसर रोड रेल्वे ...