लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोलनंतर राजस्थानमध्ये डिझेलनंही गाठली शंभरी - Marathi News | Petrol Diesel Price Hike After petrol diesel has reached over 100 rupees in Rajasthan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol-Diesel Price Hike : पेट्रोलनंतर राजस्थानमध्ये डिझेलनंही गाठली शंभरी

Petrol Price : राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. राजस्थानमध्ये डिझेलनंही गाठली शंभरी. ...

लडाख सीमेजवळ चीन-पाकिस्तानी लढाऊ विमानांची बॉम्बफेक; युद्धाभ्यासामुळे भारताचे टेन्शन वाढले... - Marathi News | Bombing of china-Pakistani fighter jets near Ladakh border; Tensions in India increased | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाख सीमेजवळ चीन-पाकिस्तानी लढाऊ विमानांची बॉम्बफेक; युद्धाभ्यासामुळे भारताचे टेन्शन वाढले...

China-Pakistan fighter jets: दोन आठवड्यांपूर्वी चीन सीमेवर लढाऊ विमानांचा ताफा मोठ्या प्रमाणावर तैनात करू लागला होता. यामुळे लष्करप्रमुखांनी लडाखमध्ये भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. ...

“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!” - Marathi News | bjp subramanian swamy says he realizes only india withdrew from lac after ladakh confrontation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”

LAC: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रुग्णसेवेसाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; जेसीबीतून पार केली नदी - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 warriors crossing ladakh river in see viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रुग्णसेवेसाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; जेसीबीतून पार केली नदी

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. असीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.  ...

LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल - Marathi News | LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर... ...

China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले - Marathi News | In Ladakh, Chinese soldiers stumbled due to cold; 90 percent of the troops returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले

china Army on LAC: चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास 90 टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. ...

गलवानच्या 'त्या' हिंसक झटापटीत चीनचे किती सैनिक मारले गेले? ड्रॅगननं पहिल्यांदाच मान्य केलं; दिले शौर्य पदक - Marathi News | Ladakh India china standoff chinese soldiers killed at galwan valley up for top medal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवानच्या 'त्या' हिंसक झटापटीत चीनचे किती सैनिक मारले गेले? ड्रॅगननं पहिल्यांदाच मान्य केलं; दिले शौर्य पदक

गलवान खोऱ्यात भारतीय‌ सैनिकांशी लढताना मारला गेलेला पीएलएचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीसीपी) जारी केलेला 'शतकातील हिरो' हा किताब दिला आहे. या यादीत एकूण 29 चिनी नागरिक आहेत. ...

Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले - Marathi News | Galwan Valley Clash: Minor face-off with Chinese troops in Galwan Valley? Indian Army said no | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले

Galwan Valley Clash in Early May: मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये गलवान खोऱ्यात अशी कोणतीही घटना घडली नाही. लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेला बाधित करण्याचा प्रयत्न आहे, असे लष्कराने म्हटले आहे. ...