लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | india To Play Tibet Card With Study Of Tibetology In Confrontation With China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

भारतीय लष्कराचे अधिकारी तिबेटचा अभ्यास करणार; प्रस्ताव तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात ...

स्वत:चाच शब्द मोडत चीननं लडाखमधील फौजफाटा वाढवला; सीमेवरील वातावरण तापणार? - Marathi News | china Consolidates Its Troops In Ladakh Going Back On Its Own Words With India At Lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चाच शब्द मोडत चीननं लडाखमधील फौजफाटा वाढवला; सीमेवरील वातावरण तापणार?

देपसांगमध्ये चीनकडून अतिरिक्त सैनिक तैनात; भारतीय लष्कर सतर्क ...

भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय! - Marathi News | America planned to back india in addressing issues like border dispute with china document | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय!

व्हाईट हाऊसने तयार केलेली एक राष्ट्रीय सुरक्षा ब्रीफिंग, जी 'गुप्त' होती, ती समोर आली आहे. ...

लडाखमध्ये घसरला 'पारा', चीनचे 'वाजले बारा'; थंडीमुळे १० हजार सैनिक हटले मागे - Marathi News | china withdraws around 10000 troops from depth areas near lac in eastern ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमध्ये घसरला 'पारा', चीनचे 'वाजले बारा'; थंडीमुळे १० हजार सैनिक हटले मागे

हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नाचक्की झाल्यानं चीनी सैनिक मागे हटले आहेत. ...

संतापजनक! WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; चीनकडे रोख - Marathi News | world health organisation map segregated jammu kashmir and ladakh from india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; चीनकडे रोख

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. यामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी - Marathi News | china calls for immediate return of soldier held by indian army in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे.  ...

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले - Marathi News | Caught a Chinese soldier infiltrating the Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले

पूर्व लडाखमधील घटना; भरकटल्याने हद्दीत आल्याचा त्या सैनिकाचा दावा ...

India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले - Marathi News | India China FaceOff: Attempt to infiltrate Indian border, Indian army captures Chinese soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले

India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. ...