लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल   - Marathi News | In East Ladakh, India has built a bridge over the Indus river to give a good reply to China.   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल  

India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...

पुण्याच्या ४० वर्षीय धावपटूचा रोमांचक प्रवास ‘मूव्हिंग माउंटन विदीन’मध्ये उलगडणार, कुठे पाहाल? - Marathi News | Moving mountains within documentry on jio cinema based on pune runner ashish kasodekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या ४० वर्षीय धावपटूचा रोमांचक प्रवास ‘मूव्हिंग माउंटन विदीन’मध्ये उलगडणार, कुठे पाहाल?

पुण्याचा धावपटूचा सहभाग असलेली नवी डॉक्यूमेंट्री जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे ...

पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे - Marathi News | china builds bridge over pangong lake india raises concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे

या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे. ...

ड्रॅगनची चाल...! लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावर बांधला पूल, भारतासाठी धोक्याची घंटा - Marathi News | The move of the dragon china Bridge built on Pangong lake in Ladakh, a big threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनची चाल...! लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावर बांधला पूल, भारतासाठी धोक्याची घंटा

तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता. ...

डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट - Marathi News | Dombivli to Ladakh: Ek Bandhan, Raksha Bandhan' concept of Rakhi gift from youth to lakhs of jawans | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट

प्रत्येक राज्यात राख्या संकलन करण्याचा 'वे टू कॉज फाऊंडेशन'चा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ ...

लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, जेसीओसह ५ जवान शहीद - Marathi News | Fatal accident near LAC in Ladakh water rises during tank exercise, 5 army personnel drown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, जेसीओसह ५ जवान शहीद

दौलत बेग ओल्डी येथील भारतीय लष्कराचा तळ चीनच्या सीमेपासून अवघ्या २५ किमी अंतरावर आहे. या भागात पर्वत, नद्या आणि तलाव आहेत. ...

संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक - Marathi News | People will vote for the status of the entire state, Lok Sabha elections will be held for the first time after the repeal of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक

लडाखचा परिसर सुमारे ५९ हजार चौरस किमीचा असून त्याचा आकार दिल्ली शहराच्या चाळीसपट मोठा आहे. ...

लेहमध्ये कलम 144 लागू, इंटरनेट बंद; सोनम वांगचुक यांच्या व्हिडिओतून मोठी माहिती समोर... - Marathi News | Ladakh leh Section 144 imposed in Leh, internet shut down; Big information revealed in Sonam Wangchuk's video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहमध्ये कलम 144 लागू, इंटरनेट बंद; सोनम वांगचुक यांच्या व्हिडिओतून मोठी माहिती समोर...

'लेहला युद्धक्षेत्र बनवले. सरकारला मतांची चिंता, आमची चिंता नाही.' ...