लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे - Marathi News | India China FaceOff: Will teach lesson to China, Army chief Manoj Narwane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे

सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ...

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार - Marathi News | Big deal with Russia! Dangerous AK-47 203 will be available to fight in Himalaya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. ...

India China FaceOff: चीनसोबतचा तणाव वाढला असताना लष्करप्रमुख लडाखमध्ये; परिस्थितीचा आढावा घेणार - Marathi News | India China FaceOff Army Chief General Manoj Mukund Naravane reaches Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनसोबतचा तणाव वाढला असताना लष्करप्रमुख लडाखमध्ये; परिस्थितीचा आढावा घेणार

India China FaceOff: लष्करप्रमुख लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेणार; दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू ...

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड - Marathi News | So the black top in Pangong is strategically important, due to India's dominance there, China is suffering. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

भारत आणि चीनमध्ये विवाद निर्माण झालेला भाग हा ब्लॅक टॉप पर्वतापासून जवळ आहे. तसेच हा भाग चुशूलपासून २५ किमी पूर्वेला आहे. ...

India China FaceOff: चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनात - Marathi News | India China FaceOff: Indian Army fully prepared to thwart Chinese infiltration, missiles deployed at Pengong Lake, Arunachal Pradesh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनात

चीन सातत्याने करीत असलेल्या आगळीकीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर व पेंगाँग सरोवराच्या परिसरातील गस्त अधिक कडक केली आहे. ...

India China FaceOff: भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटका - Marathi News | India-China FaceOff: Tensions between India and China continue for third day, India gives third blow to Dragon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटका

आर्थिक, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनला भारतात अत्यंत कठोर निर्बंधांचा सामना यापुढेही करावा लागेल. चुशुल चेक पॉर्इंटवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ...

India China FaceOff: पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं - Marathi News | India China FaceOff army captured all critical heights south of pangong lake in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं

India China FaceOff: भारतीय सैन्याचं चीनला त्यांच्याच पद्धतीनं चोख प्रत्युत्तर ...

India China FaceOff: ब्लॅक टॉपसाठी चीनचा आटापिटा; तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न; जाणून घ्या महत्त्व - Marathi News | India China FaceOff indian army has captured blacktop post along with thwarting chinese infiltration attempts on lac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: ब्लॅक टॉपसाठी चीनचा आटापिटा; तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न; जाणून घ्या महत्त्व