लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा! - Marathi News | china threatens tajikistan and claims pamir mountains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा!

चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे. ...

चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान - Marathi News | security agencies 4 to 6 dedicated satellites keeping close eye on chinese military activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान

सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. ...

"गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले, ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले" - Marathi News | "What Ladakh has not got in the last 71 years, it has got in the last one year under Modi's leadership." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले, ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले"

लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काल लडाखमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला - Marathi News | India China FaceOff: China again played a cunning trick, advised India to withdraw from Pangong Tso | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला

भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली. ...

पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा! - Marathi News | pakistan cabinet approves new map which includes jammu kashmir ladakh and junagarh also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर इम्रान खान यांनी हा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला.  ...

चीनचा इरादा काय? लडाखच्या दिशेने तैनात केले आण्विक बॉम्बर - Marathi News | Satellite Images Reveal China Deployed Strategic Bombers At Kashgar Towards Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा इरादा काय? लडाखच्या दिशेने तैनात केले आण्विक बॉम्बर

चीन पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सीमेजवळ आपली ताकद वाढवत आहे. सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून पीएलएची ही चाल उघडकीस आली आहे. ...

अ‍ॅप्स, कॉन्ट्रॅक्ट्सनंतर चीनला आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी, आता 'या' विद्यापीठांवर सरकारची नजर - Marathi News | After the chinese apps blocked india could next target universitys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅप्स, कॉन्ट्रॅक्ट्सनंतर चीनला आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी, आता 'या' विद्यापीठांवर सरकारची नजर

कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते. अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर टीका होत राहिली आहे.  ...

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात - Marathi News | lac disengagement update china brings more boats additional troops at pangong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात

पँगोंग लेकमध्ये चीनने नवीन कॅम्प बांधण्यास सुरुवात केली आहे. या कॅम्पमध्ये अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. ...