लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

"आमचा लढा सुरुच राहणार...", सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर मागे घेतले उपोषण - Marathi News | Ladakh Sonam Wangchuk called off her hunger strike after 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचा लढा सुरुच राहणार...", सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर मागे घेतले उपोषण

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषणावर होते. ...

२१ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता; म्हणतो, "लडाखमधील नागरिकांबरोबर..." - Marathi News | prakash raj celebrate his birthday with sonam wangchuk who is climate fasting in ladakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता; म्हणतो, "लडाखमधील नागरिकांबरोबर..."

६ मार्चपासून सोनम वांगचूक उपोषणास बसले आहेत. लडाखमधील क्लायमेट चेंजसाठी ते उपोषण करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने त्यांची भेट घेतली आहे.  ...

'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल - Marathi News | Ladakh Protest:Mallikarjun Kharge on Ladakh: 'PM Modi's Chinese guarantee, betrayd Ladakh', Mallikarjun Kharge attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. ...

लडाखमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले; काय आहे आंदोलकांची मागणी? - Marathi News | A large number of people took to the streets in Ladakh; What is the demand of the protesters? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले; काय आहे आंदोलकांची मागणी?

केंद्र सरकार केवळ आश्वासन देत आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही असा आरोप आंदोलकांनी केला. ...

भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील, लष्करप्रमुखांच्या विधानानं चिंता वाढवली - Marathi News | The situation on the India-China LAC is sensitive, the Army Chief's statement raised concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील, लष्करप्रमुखांच्या विधानानं चिंता वाढवली

India-China LAC: भारताचे लष्करप्रमख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील असल्याची माहिती दिली आहे. ...

हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग - Marathi News | indian-air-force-aircraft-creates-milestone-with-successful-night-landing-at-kargil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग

भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच रात्रीच्या काळोखात हरक्यूलिस विमानाची कारगिलमध्ये सुरक्षित लँडिंग केली आहे. ...

लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर - Marathi News | DBO Ladakh: Ladakh has world's highest airfield...Army's close eye on Pakistan-China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे. ...

जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ५.५ रिश्टर स्केलची नोंद - Marathi News | Earthquake tremors felt in Jammu and Kashmir and Ladakh; 5.5 Notation of Richter scale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ५.५ रिश्टर स्केलची नोंद

भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल प्रदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ...