लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

हॉट स्प्रिंगमधून चीनची माघार, पँगोंगसंदर्भात लवकरच लष्करी अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | China's withdrawal from the hot spring, meeting of military officials soon regarding Pangong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉट स्प्रिंगमधून चीनची माघार, पँगोंगसंदर्भात लवकरच लष्करी अधिकाऱ्यांची बैठक

चीनचे कोर कमांडरच्या बैठकीनंतरच चीनने हॉट स्प्रिंगमधून माघार घेण्याचे संकेत दिले होते. पण पँगोंगमधून माघार घेतली नाही. ...

...म्हणून नवजात अर्भकासाठी विमानाने लेहहून दिल्लीत दररोज पाठवलं जातंय आईचं दूध - Marathi News | ... So mother's milk is daily sent by airplane from Leh to Delhi for newborn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून नवजात अर्भकासाठी विमानाने लेहहून दिल्लीत दररोज पाठवलं जातंय आईचं दूध

लडाखमधील एक माता आपल्या नवजात अर्भकासाठी दररोज दिल्लीला दूध पाठवत आहेत. लेह येथून दिल्लीला येणाऱ्या विमानामधून हे दूध दिल्लीत आणले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरू आहे. ...

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक - Marathi News | india china border disput indian army gave a tough fight to chinese army in galwan valley | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

जगातील कुणीही भारताची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही - राजनाथ सिंह - Marathi News | No one in the world can take an inch of Indian land - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कुणीही भारताची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही - राजनाथ सिंह

लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल. ...

भारत चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देणार?; 'तो' कायदा अधिक कठोर करण्याची तयारी सुरू - Marathi News | india china standoff modi government to clamp down on fdi from china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देणार?; 'तो' कायदा अधिक कठोर करण्याची तयारी सुरू

पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप - Marathi News | Lion roar of Indian army near Pangong lake, dragon's trembling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप

चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...

चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार - Marathi News | China's military should withdraw completely, India insists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार

भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे. ...

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र लेहमध्ये शहीद - Marathi News | Veermaran to Suputra of Maharashtra; Martyr in Leh, son of Waghachiwadi in Barshi taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र लेहमध्ये शहीद

लेहहून काश्मीरकडे जाताना झाला अपघात; आज सायंकाळी विमानाने मृतदेह येणार पुण्यात ...