लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

शहीद जवानांना वाळूशिल्पकाराची 'कलात्मक' श्रद्धांजली, पाहा व्हायरल फोटो - Marathi News | Sudarsan pattnaik created a sand art in memory of the bravehearts of the indian army | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शहीद जवानांना वाळूशिल्पकाराची 'कलात्मक' श्रद्धांजली, पाहा व्हायरल फोटो

चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी या वाळूशिल्पकाराने लक्षवेक्षी असे वाळूचे शिल्प साकारले आहे. ...

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले - Marathi News | india china face off galwan valley conflict indian army men captured by chinese army released  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले. ...

India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय - Marathi News | bihar govt announced 36-lakh ex gratia and job to martyred soldiers family galwan valley clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय

बिहारमधील पाच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ...

तणाव वाढला! लडाखमधील २१ गावांत हायअलर्ट, ब्लॅकआऊट; स्थानिकांनी खोलली चीनच्या दगेबाजीची पोल - Marathi News | The tension increased! High alert, blackout in 21 villages in Ladakh; Locals open China's fraud face | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव वाढला! लडाखमधील २१ गावांत हायअलर्ट, ब्लॅकआऊट; स्थानिकांनी खोलली चीनच्या दगेबाजीची पोल

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) बाजूच्या २१ गावात वीस सैनिक शाहिद झाल्याने आणि चीनबरोबर वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआऊट करण्यात आला आहेत. ...

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | What exactly happened that night in Galvan Valley; The wounded indian soldier told the whole story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया...  - Marathi News | War is not a solution & the issue should be resolved through talks - Amin Galwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया... 

१५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी  - Marathi News | Shaheded Mandeep Singh Brother Nirml Singh Told Story Of His Martyrdom During Galwan Valley Clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. ...

राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi immature and irresponsible; BJP retaliates against that statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार

गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. ...