लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Rahul Gandhi questioned the Modi government as to who sent unarmed soldiers and why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

गलवान खोरे भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. ...

सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परराष्ट्रनीतीचे अपयश : राजीव सातव - Marathi News | Warlike situation on the border Failure of foreign policy: Rajiv Satav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परराष्ट्रनीतीचे अपयश : राजीव सातव

खा. राजीव सातव यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका ...

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | China has also threatened India with fighting Pakistani and Nepalese forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे. ...

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती - Marathi News | demchok and pegong villages are being evacuated in east ladakh sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले. ...

भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग - Marathi News | india china conflict ladakh galwan valley indian army high alert front line base, speeding up road construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग

उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवानांच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे ...

India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द - Marathi News | India China Face Off: Oppo takes the blow of 'boycott'; Live launch of Oppo Find X2 canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द

Oppo Find X2 या ५जी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे बुधावारी दुपारी ४ वाजता लाँचिंग करण्यात येणार होते. मात्र, भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळल्याने कंपनीने हे लाईव्ह लाँचिंगच रद्द करून टाकले. ...

India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी - Marathi News | Fighters warships moved to forward bases after bloodiest day in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

प्रचंड तणाव : लडाखमध्ये नौदल, हवाईदल, लष्कर तैनात ...

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला" - Marathi News | samastipur martyr jawan aman singh india china face off in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

India China FaceOff : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ...