लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले... - Marathi News | india and china foreign minister speak on phone discuss the situation in eastern ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. ...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | India Chine Faceoff : The Nation will never forget their bravery and sacrifice - Rajnath Singh     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

India Chine Faceoff : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. ...

India Chine Faceoff : दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव - Marathi News | Hamirpur remembers 21-yr-young sepoy Ankush Thakur, martyred in Indo-China LAC standoff in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Chine Faceoff : दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

India Chine Faceoff : अंकुश ठाकूर हे 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. ...

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO  - Marathi News | China shows fear of hydrogen bomb to india after nefarious act in galwan vall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

या व्हिडिओनंतर असे मानले जात आहे, की चीनने एक प्रकारे भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिली आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत. ...

चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला - Marathi News | india china conflict on galwan valley indian army alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. ...

भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता - Marathi News | Galwan valley named from Indian shepherd; father was a robber | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: भारत आणि चीनमध्ये याच घाटीवरून एक मोठे युद्ध आणि आणि दोन छोटे संघर्ष झालेले आहेत. आजही दोन्ही देशांदरम्य़ान तणावाचे वातावरण आहे. ...

भारत-चीन चकमक : धोकेबाज ड्रॅगनच्या उलट्या बोंबा, संयुक्त राष्ट्रने व्यक्त केली चिंता - Marathi News | UN chief antonio guterres expresses concern over india china violence on laddakh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन चकमक : धोकेबाज ड्रॅगनच्या उलट्या बोंबा, संयुक्त राष्ट्रने व्यक्त केली चिंता

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैन्यात झालेल्या चर्चेवरून या चकमकीत त्यांचे 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा - Marathi News | India China Face Off: Indian military arrogance; China ready for big war; China's language | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

India China Face Off: ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे, असे म्हटले आहे. ...