लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार - Marathi News | India China Faceoff Five Chinese soldiers killed in galwan valley clashes with Indian army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. ...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप - Marathi News | Galwan Valley china blames on Indian soldiers; indians Provoked attacks first in ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

भारतीय सैनिकांनी दोनवेळा चीनच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच चीनच्या सैन्याला चिथावणी दिली. ...

India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद - Marathi News | Galwan Valley Jawan martyred on Indo-China border for the first time since 1967 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

कितीही तणावाची परिस्थिती असली तरीही सीमेवर गोळीबार किंवा कोणतीही अनुचित घटना न घडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनची स्तुती केली होती. ...

India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद - Marathi News | Big Breaking Three jawans martyred in Ladakh; violent face-off with China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. ...

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख - Marathi News | India-China border situation under control, Nepal has good relations - Army Chief MM Naravane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख

लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी संरक्षणमंत्री यांना उच्चस्तरीय बैठकीत पूर्व लडाखमधील संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. ...

"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | maunendra modi not giving information political parties ladakh dispute says jairam ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा

लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

India-China: भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’ - Marathi News | India China Face Off Continues In Ladakh Global Times Now Threaten PLA Artillery Gun | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India-China: भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

Ladakh Standoff : लडाखमध्ये अजूनही चीनचे 10 हजार सैनिक तैनात; लष्करी अधिकाऱ्यांची आजही बैठक  - Marathi News | india china standoff military officers talks lac heavy troops deployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ladakh Standoff : लडाखमध्ये अजूनही चीनचे 10 हजार सैनिक तैनात; लष्करी अधिकाऱ्यांची आजही बैठक 

Ladakh Standoff: एलएसी सीमेवरून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले आहे. मात्र, चीनचे 10 हजारहून अधिक सैनिक एलएसी सीमेजवळ तैनात आहेत. ...