लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

Rahul Gandhi : "चीनने आपली जमीन बळकावली, पंतप्रधान खरं बोलत नाहीत"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Congress Rahul Gandhi targets PM Narendra Modi during tribute to rajiv gandhi in pangong ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनने आपली जमीन बळकावली, पंतप्रधान खरं बोलत नाहीत"; राहुल गांधींचा घणाघात

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे" असं म्हटलं आहे. ...

लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, लडाखमध्ये नऊ जवान शहीद - Marathi News | Army truck falls into valley, nine jawans martyred in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, लडाखमध्ये नऊ जवान शहीद

चालकाचे नियंत्रण सुटले अन् घडली दुर्घटना, एक जवान गंभीर जखमी ...

दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण - Marathi News | Tragically... 9 soldiers of the Indian Army died a heroic death in leh accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण

याबद्दल लडाखच्या संरक्षण विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. ...

Kargil: कारगिलमधील कबाडी नाला परिसरात संशयास्पद स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी  - Marathi News | Kargil: Suspicious explosion in Kabaddi Nala area of Kargil, 2 killed, 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलमधील कबाडी नाला परिसरात स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी 

Suspicious Blast In Kargil: लडाखमधील द्रास, कागरिलमध्ये शुक्रवारी एक संदिग्ध स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले. ...

उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी - Marathi News | flagpole of 76 flag flew in sub zero temperatures great performance of mountaineers in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी

माउंट उटी कांगरी हे लडाख येथे असलेले गिर्यारोहणाचे ठिकाण आहे. ...

६८,००० जवान, युद्ध  सामुग्री लडाखमध्ये! गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारताची चाल - Marathi News | 68 000 soldiers war material in ladakh india move after the violent conflict in the galwan valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६८,००० जवान, युद्ध  सामुग्री लडाखमध्ये! गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारताची चाल

भारतीय हवाई दलाने एलएसीवर ६८,००० पेक्षा जास्त सैनिक, ९० रणगाडे व अन्य शस्त्र प्रणालीही देशभरातून तातडीने पूर्व लडाखमध्ये पोहोचवली. ...

भारतामधील या गावातील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्यासाठी येतात परदेशी महिला! जाणून घ्या काय आहे या विचित्र इच्छेचं कारण? - Marathi News | Foreign women come to get pregnant from men in this village Aryan Valley in laddakh in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतामधील या गावातील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्यासाठी येतात परदेशी महिला! जाणून घ्या काय आहे या विचित्र इच्छेचं कारण?

अनेक परदेशी महिलांची येथील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्याची इच्छा असते. तर, जाणून घेऊयात या अनोख्या गावासंदर्भात आणि येथील लोकांसंदर्भात... ...

“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?” - Marathi News | shiv sena thackeray group criticised central pm modi govt over claiming china capture india patrolling sites in ladakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?”

सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षण अशा संवेदनशील विषयाबाबत अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...