लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्याची लष्कराची तयारी - Marathi News | The army is ready to respond to any action in Ladakh by china pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्याची लष्कराची तयारी

चीनने बांधकाम थांबवण्याची अट घातली आहे जी भारत स्वीकारण्यास तयार नाही. सीमेवर विकासकामे सुरुच ठेवण्याचा निर्धार भारताने स्पष्ट केला आहे. ...

चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात - Marathi News | China Expands Airbase Near Ladakh Fighter Jets deployed kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात

लडाखजवळील विमानतळावर मोठ्या प्रमाणात बांधकाम; दुसरी धावपट्टी तयार केली जात असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून समोर ...

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात - Marathi News | Indian will launch army on LAC as like china, decision taken in high level meeting hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात

चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला. ...

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर - Marathi News | chinese army face off with indian troops use wired clubs stones to attack in ladakh vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

चकमकीच्या वेळी चीनच्या सैनिकांनी पँगाँग त्सो तलावाजवळील भागात भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी दगड आणि काटेरी तारांचे आच्छादन असलेल्या दंडुक्यांचा वापर केला होता. ...

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात - Marathi News | Modi government's 3 powerful blows to China sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात - Marathi News | Hong Kong police fire tear gas at rally against proposed security law of china hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

हाँगकाँगमध्ये आंदोलने होऊ लागली. पण चीनने सैन्य घुसवत येनकेन प्रकारे आंदोलन हिंसक पद्धतीने दडपले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. यास हाँगकाँग सरकारचा चीनला पाठिंबा होता. हा आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे. ...

…म्हणून लडाखच्या प्रदेशावर चीनची वाईट नजर; ‘या’ ठिकाणी आहे प्रचंड मोठा खजिना! - Marathi News | India China Ladakh Standoff Uranium And Gold Reserves Are Hidden In The Ladakh Mountains pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून लडाखच्या प्रदेशावर चीनची वाईट नजर; ‘या’ ठिकाणी आहे प्रचंड मोठा खजिना!

लडाखमध्ये युरोनिअम, ग्रेनाइट, सोने अशा बहुमुल्य धातुंचा समावेश आहे. प्राचीन काळात १० हजार उंट आणि घोड्यांमार्फत लडाखमार्गे चीनसोबत व्यापार होत होता. ...

भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला! - Marathi News | Amid Indo-China tension know about the strategically important pangong tso lake api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला!

1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता. ...