लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

गोवा-सिंगापूर नव्हे, तर ओढा लडाख, सिक्कीम, भूतानकडे! - Marathi News | Go to Ladakh, Sikkim, Bhutan, not Goa-Singapore! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा-सिंगापूर नव्हे, तर ओढा लडाख, सिक्कीम, भूतानकडे!

गोव्याचे आकर्षण कमी झाल्याचे दिसत असल्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. नव्या ठिकाणी पर्यटनाला जात असताना जिथे कमी गर्दी असते, अशा ठिकाणांची निवड करण्यात येत आहे. ...

जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा... - Marathi News | Major Shaitan Singh the real hero of 1962 Indo-china war | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा...

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. ...

पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल - Marathi News | India will have to use well-planned weapons to get a POK: Captain Alok Bansal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल

पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल. ...

लडाख सर करण्यासाठी बुलेटच का? कारण माहित आहे का? - Marathi News | Why only Royal Enfield bullet used on tour of leh Ladakh? Do you know the reason? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लडाख सर करण्यासाठी बुलेटच का? कारण माहित आहे का?

काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल - Marathi News | Big changes in Kashmir, Ladakh bureaucracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल

पाच लाख कर्मचारी; दोनपैकी एका केंद्रशासित प्रदेशाचा विचारला पर्याय ...

सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचे लडाखला संशोधन केंद्र - Marathi News | Savitribai Phule Pune University's Research Center in Ladakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचे लडाखला संशोधन केंद्र

लडाख येथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाला पाचारण करण्यात आले आहे. ...

काश्मीरात " अशी " माहिती फोन द्यायची नसते : पोर्णिमा गायकवाड - Marathi News | does not give personal information on landline phone in Kashmir: Pornima Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरात " अशी " माहिती फोन द्यायची नसते : पोर्णिमा गायकवाड

पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले सतीश खंडारे यांची लडाख या नव्या केंद्र शासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख म्हणून निवड झाली़. खंडारे यांच्या पत्नी पोर्णिमा गायकवाड पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे़. त्यांच्याशी साधलेला संवाद .... ...

विभाजनानंतर काश्मीरमधील सीमारेषा बदलल्या, पाहा कसा आहे नवा नकाशा - Marathi News | New maps of the UT of Jammu and Kashmir & UT of Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभाजनानंतर काश्मीरमधील सीमारेषा बदलल्या, पाहा कसा आहे नवा नकाशा

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रांतात विभाजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ...