लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजनेचा

Ladki Bahin Yojana News

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana 
Read More
यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले - Marathi News | Success story! Business started with money from Mukhyamantri Ladki Bahin Yojana; Earned 10 thousand in 10 days | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले

काही महिन्यांपूर्वीच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. ...

“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी - Marathi News | thackeray group mp sanjay raut claim that if maha vikas aghadi will form govt and we give 3 thousand for ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी

Sanjay Raut Claim On Ladki Bahin Yojana: काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता संजय राऊतांनी ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला आहे. ...

लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत - Marathi News | Dear Sisters Surprised, the money went to another bank instead of the one mentioned in the application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत

आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा ...

‘नारीशक्ती दूत’ ॲप बंद; लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार - Marathi News | Nari Shakti Dut app closed; Anganwadi sevika will fill the application form of Ladki Bahin Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नारीशक्ती दूत’ ॲप बंद; लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार

अंगणवाडीसेविकांना प्रशासनाकडून सूचना नसल्यामुळे गोंधळ ...

एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचविणार; मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ सुरु - Marathi News | One crore families will benefit; Shivsena Chief Minister 'Lovely Sister Family Visit' begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचविणार; मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ सुरु

मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय. ...

...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण! - Marathi News | ...so we started my lovely sister plan; Chief Minister Shinde explained the reason in detail! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण!

राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी ही योजना आणली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...

साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’! - Marathi News | seven and a half lakh enrolled in ladki bahin yojana from satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!

अर्जांची संख्या आठ लाखाजवळ : लाभार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुका दीड लाखाच्या उंबरठ्यावर ...

शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र - Marathi News | Maharashtra Assembly 2024: Shiv Sena 'Mission 80'! 'Ladki Bahin Kuttum Bhet' campaign; CM Eknath Shinde will give an undertaking about Ladki Bahin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत.  ...