लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लेडी गागा

लेडी गागा, मराठी बातम्या

Lady gaga, Latest Marathi News

स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा  ऊर्फ लेडी गागा  ही एक अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे. मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या लेडी गागाने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेत  एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या गाण्याला सुरुवात केली.  लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली.  ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान तिने पटकावले. २०१९ या वर्षी अमेरिकन सिंगर - अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला आॅस्कर  पुरस्कार मिळाला. ‘अ स्टार इज बॉर्न’ या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा फिल्ममधील लेडी गागाने गायलेल्या ‘शॅलो’ या लोकप्रीय गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग श्रेणीत आॅस्कर पुरस्काराने गौरविले गेले. 
Read More
Lady Gaga : हॉलिवुड गायिका लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला; आरोपीला तब्बल २१ वर्षांची शिक्षा - Marathi News | accused-shot-lady-gaga-french-bulldog-sentenced-21-years-of-prison | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवुड गायिका लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला; आरोपीला तब्बल २१ वर्षांची शिक्षा

हॉलिवुडची प्रसिद्ध गायिका, फॅशन आयकॉन लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला करणाऱ्याला तब्बल २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

लेडी गागाला तिचे घर द्यायचंय भाड्याने, महिन्याचं भाडं वाचून येईल तुम्हालाही भोवळ - Marathi News | Lady Gaga's apartment is available for rent. You Will Be Shocked To Know The Rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी गागाला तिचे घर द्यायचंय भाड्याने, महिन्याचं भाडं वाचून येईल तुम्हालाही भोवळ

१३ महिन्यांच्या करारावर हे घर भाड्याने घेता येईल. लेडी गागा सध्या रोममध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

बाबो,प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या कुत्र्यांची झाली चोरी, शोधून देणा-याला मिळणार 3.65 कोटींचे बक्षीस ! - Marathi News | Lady Gaga Offers Doller 500000 Reward For The Safe Return Of Her Two Dogs, Which Were Stolen From Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो,प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या कुत्र्यांची झाली चोरी, शोधून देणा-याला मिळणार 3.65 कोटींचे बक्षीस !

हा डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन गेला होता. यापैकी दोन कुत्रे चोरीला गेले, तर एकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. नंतर त्याला शोधण्यात यश आले. ...

शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!! - Marathi News | lady gaga cant remember when she took a bath last time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!!

होय, शेवटची आंघोळ कधी केली हे आठवत नसल्याचे म्हटले आहे. ...

पॉप सिंगर लेडी गागाने पोस्ट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | lady gaga tweeted sanskrit sloka viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉप सिंगर लेडी गागाने पोस्ट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

हॉलिवूड गायिक आणि अभिनेत्री लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून  असे ट्विट केले की, सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. ...

लेडी गागाने दिली कबुली...! Yeah,  I’m pregnant with #LG6!! - Marathi News | Lady Gaga is PREGNANT but it's not what you think | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी गागाने दिली कबुली...! Yeah,  I’m pregnant with #LG6!!

होय, लेडी गागा प्रेग्नंटआहे. पण जरा थांबा...तुम्ही जसे समजताय, तसे मात्र अजिबात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लेडी गागा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. ...