लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लेडी हार्डिंग रुग्णालय

लेडी हार्डिंग रुग्णालय

Lady harding hospital, Latest Marathi News

जिल्हा स्त्री रुग्णालयात शिवभोजन केंद्र सुरू ! - Marathi News | Shiv Bhojan center started at Akola District Women's Hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयात शिवभोजन केंद्र सुरू !

जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग्ज ) येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले . ...

अकोला अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’ आता ऑनलाइन! - Marathi News | Akola district women's hospital: Doctor's appointment online now! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’ आता ऑनलाइन!

डॉक्टरांची आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा खंडितच! - Marathi News | District woman hospital water supply breaks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा खंडितच!

जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. ...

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प! - Marathi News | District woman hospital water supply stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प!

गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. ...

जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवतींच्या डोळ््यांचे स्क्रिनिंग! - Marathi News | Pregnant womens eye screening at District Women's Hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवतींच्या डोळ््यांचे स्क्रिनिंग!

वर्षभरात ८ हजार ५०० महिला व पुरुषांची रेटिना स्क्रिनिंग करण्यात आली. ...

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात खासगी वाहनधारकांची अरेरावी! - Marathi News | Private vehicles become dominant in District women Hospital Area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात खासगी वाहनधारकांची अरेरावी!

जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खासगी वाहने उभी करून गर्भवतींचे नातेवाईक म्हणून हे वाहनधारक रुग्णालयात प्रवेश करतात. ...

आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक' - Marathi News | Mother Milk Bank now in district women's hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक'

प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. ...

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे नवजात बालिकेचा मृत्यू! - Marathi News | Due to nigligence of doctor's death of newborn baby! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे नवजात बालिकेचा मृत्यू!

अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीमुळे नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पित्याने शुक्रवारी दुपारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात मृत्यूस जबाबदार डॉक्टर व प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दिली. ...