वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमव ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिष ...
वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभ ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पूर्वीप्रमाणे ६५ वर्षे ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना शासन निर्णयात बदल करण्याची मागणी करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील तीन आमदारांना अंगणवाडी कर्म ...
वाशिम: विद्यमान खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक यांच्यासह इतर पदाधिका-यांनी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसला मंगळवारी भेट देवून उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील शेतक-यांनी केवळ विजेअभावी सिंचन करता येत नसल्याचा मुद्दा उपस्थि ...