लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news, मराठी बातम्या

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
लखीमपूर खेरीतील मुख्य आरोपी आशिष मिश्रानं केलं सरंडर, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता जामिन - Marathi News | lakhimpur kheri violence case ashish mishra main accused surrender court sc order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखीमपूर खेरीतील मुख्य आरोपी आशिष मिश्रानं केलं सरंडर, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता जामिन

लखीमपूर हिंसेचा मुख्य आरोपी आशिष मिश्रानं सरंडर केलं आहे. त्याला अलाहाबाद न्यायालयानं दिलेला जामिन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता. ...

आशिष मिश्राचा जामीन रद्द; शरण येण्याचा आदेश; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Ashish Mishra's bail canceled, Court order to surrender Supreme Court directs Lakhimpur violence case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशिष मिश्राचा जामीन रद्द; शरण येण्याचा आदेश; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या विशेष पीठाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने अप्रासंगिक मुद्दे विचारात घेतले आणि एफआयआरच्या आशयाला अतिरिक्त महत्त्व दिले. ...

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आशिष मिश्राचा जामीन रद्द - Marathi News | Lakhimpur kheri |Supreme Court cancels bail granted to Ashish Mishra in the Lakhimpur Kheri violence case, directs him to surrender within a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आशिष मिश्राचा जामीन रद्द

Lakhimpur kheri: लखीमपूर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. ...

लखीमपूर खिरी हिंसाचार:अलाहाबाद उच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी, जामीनप्रकरणी निर्णय ठेवला राखून - Marathi News | Lakhimpur Khiri Violence: Allahabad High Court Releases Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूर खिरी हिंसाचार:अलाहाबाद हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Lakhimpur Khiri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या अलाहाबाद  हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. ...

Akhilesh Yadav: 'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, अखिलेश यादवांचा मोदींवर निशाणा - Marathi News | Akhilesh Yadav: Lakhimpur files should also be made into movies, Akhilesh Yadav targets Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, चित्रपट वादावरुन अखिलेश यांचा मोदींवर निशाणा

Akhilesh Yadav: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे ...

UP Assembly Election Result 2022: जिथे शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं त्या लखीमपूर खेरीमध्ये लागला असा निकाल - Marathi News | UP Assembly Election Result 2022: Results in Lakhimpur Kheri where farmers were crushed under cars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं त्या लखीमपूर खेरीमध्ये लागला धक्कादाक निकाल

UP Assembly Election Result 2022: लखीमपूर खेरीमधील तिकुनिया (Lakhimpur Kheri Violence ) येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या कारने चिरडल्याने काही शेतकरी आँदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. ...

शेतकऱ्यांचा मारेकरी चार महिन्यांत बाहेर अन् अल्पवयीन नवी नवरी १९ महिने आत - Marathi News | lakhimpur The killer of farmers is out in four months and the young bride is in 19 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा मारेकरी चार महिन्यांत बाहेर अन् अल्पवयीन नवी नवरी १९ महिने आत

आशिष मिश्रा व खुशी दुबे यांची उत्तर प्रदेशात घरोघरी तुलना  ...

Lakhimpur Violence Case: जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, 'या' कारणामुळे लांबली सुटका - Marathi News | Lakhimpur Violence Case: Ashish Mishra son of minister Ajay Mishra got bail, but will not released from jail yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, 'या' कारणामुळे लांबली सुटका

Lakhimpur Violence Case: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. ...