लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
Lakhimpur Khiri violence case: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राचा पाय खोलात, पोलिसांना मिळाले पुरावे  - Marathi News | Lakhimpur Khiri violence case: Union Minister's son Ashish Mishra in trouble, police get evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचा पाय खोलात, पोलिसांना मिळाले पुरावे 

Lakhimpur Khiri violence case: लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांना पुरावे मिळाले आहेत ...

Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी - Marathi News | Lakhimpur Kheri Incident: How many accused have you arrested so far ?; Supreme Court asked UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टानं योगींना फटकारलं

Lakhimpur Kheri Violence hearing in supreme court: लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या. ...

लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप - Marathi News | Lakhimpur violence, BJP MP crushes farmer in Haryana , protesters allege | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप खासदार नायब सैनी यांच्या वाहनाने कथितरित्या एका आंदोलक शेतकऱ्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही - Marathi News | BJP rashtriya karyakarini, bjp national executive committee, varun gandhi maneka gandhi not in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. ...

Lakhimpur Kheri Incident: “लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस - Marathi News | supreme court ask for detailed status over lakhimpur kheri incident report up govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

Supreme Court on Lakhimpur Kheri Incident: लखीमपूर हिंसाचारप्रकरणावरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे. ...

आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील - Marathi News | jaynat patil on bjp lakhimpur voilence kheri ajit pawar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले. ...

'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप - Marathi News | Lakhimpur Kheri News, 'Pressure is being exerted to speak out against farmers', alleges journalist Raman Kashyap's family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप

Lakhimpur Kheri Violence:लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला. ...

Lakhimpur Kheri Incident: “खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा थेट सवाल - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over supreme court suo motu petition over lakhimpur kheri incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा सवाल

Lakhimpur Kheri Incident: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे. ...