शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

राष्ट्रीय : अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का?

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri: आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार

क्राइम : Lakhimpur Violence: लखीमपूर: वाहनांच्या ताफ्यात काँग्रेसच्या माजी खासदाराचा पुतण्या होता; जखमीचा दावा

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : पंजाबचे मुख्यमंत्री घेणार अमित शाहांची भेट; प्रकरण कोर्टात, जाणून घ्या सर्वकाही 10 पॉईंट्समध्ये...

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध

राष्ट्रीय : हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अंत्यसंस्कारास नकार, म्हणाले...