लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
राहुल-प्रियंकांकडून शेतकरी परिवारांचं सांत्वन; शेतकरी कुटुंबाच्या भावनावश | Lakhimpur Kheri Farmers - Marathi News | Consolation to farmer families from Rahul-Priyanka; The sentiments of the farming family Lakhimpur Kheri Farmers | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-प्रियंकांकडून शेतकरी परिवारांचं सांत्वन; शेतकरी कुटुंबाच्या भावनावश | Lakhimpur Kheri Farmers

हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीतच्या कुटुंबाची भेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त केला. राहुल गांधींनी लवप्रीतच्या वडिलांना मिठी मारून आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द ...

'आंदोलकांना ठार मारुन शांत केलं जाऊ शकत नाही', भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Lakhimpur kheri news in marath, bjp MP Varun Gandhi on Lakhimpur kheri, ''Protesters cannot be silenced through murder'' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आंदोलकांना ठार मारुन शांत केलं जाऊ शकत नाही', भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. ...

Lakhimpur Kheri Violence : भयंकर! ...अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; अंगावर काटा आणणारा नवा Video व्हायरल - Marathi News | lakhimpur kheri car thar new video viral on social media running on farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! ...अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; अंगावर काटा आणणारा नवा Video व्ह

Lakhimpur kheri car thar new video viral : घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. याच दरम्यान आता अंगावर काटा आणणारा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

Lakhimpur Kheri Incident: “येत्या ८ दिवसांत अटक केली नाही तर देशव्यापी आंदोलन”; टिकैत यांचे योगी सरकारला अल्टिमेटम - Marathi News | rakesh tikait warns up govt that agitation if arrest is not made in 8 days over lakhimpur kheri incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“येत्या ८ दिवसांत अटक केली नाही तर देशव्यापी आंदोलन”; टिकैत यांचे योगी सरकारला अल्टिमेटम

Lakhimpur Kheri Incident वरून योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. ...

Lakhimpur violence: मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी - Marathi News | Supreme Court serious in Lakhimpur kheri violence case; Hearing tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी

Lakhimpur kheri Supreme court Hearing: मंगळवारी लखीमपूर खीरी हिंसाचाराचा मुद्दा दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यांनी याचिका दाखल करून मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती. ...

Lakhimpur Kheri : अखेर राहुल अन् प्रियंका गांधी लखीपुरात, पीडित कुटुंबीयांचं केलं सांत्वन - Marathi News | Lakhimpur Kheri : Finally, Rahul and Priyanka Gandhi consoled the families of the victims in Lakhipura kheri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lakhimpur Kheri : अखेर राहुल अन् प्रियंका गांधी लखीपुरात, पीडित कुटुंबीयांचं केलं सांत्वन

Lakhimpur Kheri : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ...

Lakhimpur kheri : 'युपीमध्ये घडलं ते खरं की खोटं माहिती नाही, मग महाराष्ट्र बंद कशासाठी?' - Marathi News | Lakhimpur kheri : 'What happened in UP is not true or false information, then why Maharashtra is closed?', nilesh rane questiooned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युपीमध्ये घडलं ते खरं की खोटं माहिती नाही, मग महाराष्ट्र बंद कशासाठी?'

Lakhimpur kheri : लखीमपूर खेरीच्या घटनेनं देशात राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी प्रकरण: महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक - Marathi News | Maha Vikas Aghadi called statewide bandh October 11 against the Lakhimpur Kheri violence incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लखीमपूर खेरी प्रकरण: महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

Maha Vikas Aghadi called Maharashtra bandh: हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत असे देखील ते म्हणाले.  ...