शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी कारच्या चाकाजवळ तडफडत होता; लखीमपूर हिंसाचाराचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Arrested: गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या प्रियंका गांधींना अटक, UP पोलिसांची कारवाई

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा Ashish Mishra आला समोर, म्हणाला, मी तिथे असतो तर जिवंत राहिलो नसतो

राष्ट्रीय : Sharad Pawar on Lakhimpur Violence: 'मोदी सरकारची नियत कळाली, सत्ता हातात आहे म्हणून काहीही करणार का?', लखीमपूर घटनेवर शरद पवारांचा संताप

राष्ट्रीय : प्रियंका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप केलं बंद; काँग्रेसचा मोठा दावा

मुंबई : Lakhimpur Kheri Violence: “देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का?”; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचारातील मृतांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, धक्कादायक माहिती झाली उघड 

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : रविवारी रात्री प्रियंकांसोबत काय घडलं? Priyanka Gandhi 'Arrested'

राष्ट्रीय : “शेतकऱ्यांच्या हत्येपेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसनं महत्त्वाची वाटत असतील तर जय जवान, जय किसान...”

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?; प्रियंका गांधींचा मोदींना संतप्त सवाल