लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
Lakhimpur Kheri Violence: “PM मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत”; लखीमपूरवरुन सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | ncp supriya sule criticised pm modi govt and bjp over lakhimpur kheri violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“PM मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत”; लखीमपूरवरुन सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Lakhimpur Kheri Violence: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला. ...

Lakhimpur Kheri Violence: राहुल गांधी पंजाब आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत लखीमपूरकडे रवाना - Marathi News | Rahul Gandhi left for Lakhimpur Khiri with Chief Ministers of Punjab and Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी पंजाब आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत लखीमपूरकडे रवाना

Congress Rahul Gandhi And Lakhimpur Kheri Violence : "आम्हाला मारलं, गाडलं तरी फरक पडत नाही आम्ही" ...

Lakhimpur Kheri Violence : "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच पण..."; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली - Marathi News | Lakhimpur Kheri Violence union minister admits car that ran over farmers in up was his says his son was not in it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच"; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली

Lakhimpur Kheri Violence : अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे.  ...

Rahul Gandhi : "सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय" - Marathi News | we dont care about manhandling we just care about farmers says rahul gandhi on lakhimpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"

Congress Rahul Gandhi And Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधी यांनी भाष्य करत आपली भूमिका मांडली. तसेच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान - Marathi News | farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. ...

"अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का?" - Marathi News | shiv sena saamna editorial criticize government over priyanka gandhi arrest Lakhimpur Kheri farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का?"

शिवसेनेचा संतप्त सवाल. सरकारी संपत्ती विकल्यानंतर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे, त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे : शिवसेना ...

Lakhimpur Kheri: आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार - Marathi News | Lakhimpur Kheri: Farmers demand arrest of accused; Refuse to bury the dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार

लखीमपूर प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही. ...

Lakhimpur Violence: लखीमपूर: वाहनांच्या ताफ्यात काँग्रेसच्या माजी खासदाराचा पुतण्या होता; जखमीचा दावा - Marathi News | Lakhimpur Violence: nephew of a former Congress MP in a convoy of vehicles; InjurED claim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखीमपूर: वाहनांच्या ताफ्यात काँग्रेसच्या माजी खासदाराचा पुतण्या होता; जखमीचा दावा

थार जीपचा चालक आणि त्याच्या  शेजारी पुढील सीटवर बसलेला शुभम मिश्रा नावाच्या भाजपा नेत्याची आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावाने हत्या केली. ...