लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार! - Marathi News | A five-member delegation led by Rahul Gandhi will reach Lakhimpur Khiri tomorrow! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!

rahul gandhi : लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ...

Lakhimpur Kheri Violence : पंजाबचे मुख्यमंत्री घेणार अमित शाहांची भेट; प्रकरण कोर्टात, जाणून घ्या सर्वकाही 10 पॉईंट्समध्ये... - Marathi News | punjab cm to meet amit shah case filed in supreme court lakhimpur kheri case 10 points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री घेणार अमित शाहांची भेट; प्रकरण कोर्टात, जाणून घ्या सर्वकाही 10 पॉईंट्समध्ये...

Lakhimpur Kheri Violence : जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. ...

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी? - Marathi News | shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन" - Marathi News | Lakhimpur Kheri Violence union minister ajay mishra teni told i will resign if single proof my son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध - Marathi News | cm bhupesh baghel sat on ground at lucknow airport after stopped for going to lakhimpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध

लखिमपूर खीरीला जाताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखनऊ विमानतळावर थांबवण्यात आलं. ...

हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अंत्यसंस्कारास नकार, म्हणाले... - Marathi News | farmers family Refusing to bury their death child, demanded autopsy report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अंत्यसंस्कारास नकार, म्हणाले...

लखीमपूर खीरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

शेतकरी कारच्या चाकाजवळ तडफडत होता; लखीमपूर हिंसाचाराचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | lakhimpur violence person crushed jeep unidentified leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी कारच्या चाकाजवळ तडफडत होता; लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ व्हायरल

lakhimpur violence: लखमीपूर हिंसाचाराचे व्हिडीओ समोर ...

Priyanka Gandhi Arrested: गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या प्रियंका गांधींना अटक, UP पोलिसांची कारवाई - Marathi News | Priyanka Gandhi Arrested: Priyanka Gandhi Arrested For Last 36 Hours, UP Police Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या प्रियंका गांधींना अटक, UP पोलिसांची कारवाई

Priyanka Gandhi Arrested: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...