शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्यांना ओडिशात तीव्र विरोध; काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, गाडीवर अंडीही फेकली

राष्ट्रीय : 'एवढ्या मोठ्या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार?';लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri : आरोपी आशिष मिश्रांना डेंग्यूची लक्षणे, तुरुंगातून रुग्णलायात दाखल

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको, लखीमपूरप्रकरणी शेतकरी आंदोलकांचा इशारा

राष्ट्रीय : मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार; मोदींनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी

क्राइम : Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

राष्ट्रीय : अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा